Tahsildar Chi Kame : तहसिलदार यांचे अर्धन्यायिक कामकाज || कोणत्या प्रकरणात आदेश करता येतो? || न्यायालयीन कामकाज कसे चालते?
तहसीलदार हे महाराष्ट्र राज्याच्या एमपीएससी (MPSC) परीक्षेद्वारे भरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित सरकारी अधिकारी पद आहे. तहसीलदाराचे कार्यक्षेत्र आणि अधिकार अतिशय व्यापक असतात, कारण त्याच्याकडे संपूर्ण तालुक्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याची जबाबदारी असते. यामुळे, हे पद “तालुक्याचा मुख्यमंत्री” म्हणून ओळखले जाते. तहसीलदार हे “क्लास वन” अधिकारी म्हणून गणले जातात आणि त्यांना महसूल विभागाच्या … Read more